मिलिंद गुणाजी हे चतुरस्त्र व्यक्तीमत्व आहे. अभिनय, छायाचित्रण, लेखन, भटकंती या सर्वच प्रांतात त्यांनी यशस्वी मुलुखगिरी केली आहे. अभियांत्रिकीची पदविका घेतलेल्या गुणाजींनी सुरवातीला डिगजॅमसाठी पाच वर्षे माडेलिंग केले. त्यानंतर मग त्यांना गोविंद निहलानींचा ... अधिक वाचा...
|
मकरंद अनासपुरे म्हणजे अस्सल गावरान गडी. गावच्या मातीचा लहेजा त्याच्या भाषेत उतरलाय. आणि त्याचवेळी त्या मातीतली नैसर्गिकता त्याच्या अभिनयात उतरलीय. म्हणूनच पडद्यावर कलावंत म्हणून वावरताना त्यातली सहजता लक्ष वेधून घेते. मराठवाड्यातून मुंबईत आलेल्या मकरंद ... अधिक वाचा...
|
सोनाली कुलकर्णी या संवेदनशील व गुणी अभिनेत्रीने गेल्या काही वर्षांत वेगळा ठसा चित्रपटसृष्टीवर उमटवला आहे. मोजक्याच पण दखल घ्यायला लावणाऱया भूमिकांमधून तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. व्यावसायिक व समांतर दोन्ही प्रकारच्या चित्रपटात यश मिळवणारी स्मिता ... अधिक वाचा...
|
मराठी नाट्यसृष्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारया अतुल कुलकर्णी या गुणी व सर्जनशील अभिनेत्याने अगदी थोड्या कालावधीतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला आहे. हे राम, पेज थ्री, चांदनी बार, दम या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक व समीक्षकांचे लक्ष वेधून ... अधिक वाचा...
|
अशोक सराफ यांच्या अभिनयाविषयी बोलताना अष्टपैलू या विशेषणाचा आधार घेतल्याशिवाय चालणारच नाही. त्यांच्या भूमिकांचा कॅनव्हास विनोदी, गंभीर अगदी खलनायकीच्या थाटाच्या भूमिकांपर्यंत विस्तृत आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ संपल्यानंतर ज्यांनी या चित्रपटसृष्टीत ... अधिक वाचा...
|
आपला दमदार आवाज व अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत अमीट ठसा उमटविणारा कलंदर कलाकार म्हणजे निळू फुले. निळूभाऊंनी साठच्या दशकापासून आतापर्यंत विविधांगी भूमिका केल्या आहेत. वैशिष्ट्यपूर्ण आवाज, संवादफेकीची वेगळी शैली, तिरपी व भेदक नजर आणि याला समर्थ अभिनयाची ... अधिक वाचा...
|
कोल्हापूर हे कलाकारांचे शहर. या शहराने अनेक कलावंत चित्रपटसृष्टीला दिले. रमेश देव हे त्यातीलच एक. त्यांच्याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही, एवढे मोठे योगदान त्यांचे आहे. एक काळ तर असा होता, की रमेश आणि त्यांची पत्नी सीमा देव ... अधिक वाचा...
|
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. कसदार अभिनय करणाऱयाया या अभिनेत्याकडे ... अधिक वाचा...
|
प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांची ओळख आहे. सिंहासन, सामना, जैत रे जैत, मुक्ता असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. वेगळा विषय, वेगळा आशय नि वेगळी मांडणी हे पटेल यांचे वैशिष्ट्य. डॉक्टरकीसाठी स्टेथेस्कोप ... अधिक वाचा...
|
भारदस्त आवाज व आकर्षक व्यक्तीमत्व लाभलेले कुलदीप पवार मराठीतील एक गाजलेले अभिनेते आहेत. लहानपणापासून रूपेरी पडदा त्यांना खुणावत होता. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथील घरही सोडले. कऱहाड, पुणे आणि अखेर मायानगरी मुंबईत जाऊन ते धडकले. तोपर्यंत त्यांच्या ... अधिक वाचा...
|
मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी किंग हे विशेषण द्यायचे झाल्यास कुठलाही वाद न होता ते दादा कोंडकेंना दिले जाईल हे निश्चित. केवळ द्वयर्थी विनोद असणारे चित्रपट असे म्हणून दादांच्या चित्रपटांना हिणवणारा तथाकथित क्लास प्रेक्षकवर्ग त्याच दादांचे चित्रपट घरात सीडी ... अधिक वाचा...
|
 सुमित्रा भावे व सुनिल सुकथनकर या दिग्दर्शक द्वयीने मराठी चित्रपट दिग्दर्शनात विषय, आशय, सादरीकरण व हाताळणीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. या दिग्दर्शकांच्या जोडीने मराठी चित्रपटात नवीन अध्यायास सुरवात केली. दोघी, देवराई, वास्तुपूरूष, दहावी फ या अप्रतिम ... अधिक वाचा...
|
 सध्याच्या आघाडीच्या मराठी दिग्दर्शकांमध्ये केदार शिंदेचे नाव घेतले जाते. नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात त्याने सहज वावर करताना आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे आगामी काळात त्याच्याकडून बर्याच मोठ्या अपेक्षा आहेत. केदारला या माध्यमाचे बाळकडू ... अधिक वाचा...
|