Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
1 - 15 of 50 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4
ब्लॉग्ज (50)
दशकभरापासून भारतीय फलंदाजीस बळकटी देणार्‍या राहुल द्रविडने दहा हजार कसोटी धावांचा पल्ला गाठून भिंत हे बिरूद सार्थ ठरवले आहे. या भीमपराक्रमासोबत दस हजारी सरदारांच्या पंक्तीत जाऊन बसणारा गावसकर, तेंडुलकर, स्टिव्ह वॉ, बॉर्डर, ब्रायन लारानंतर सहावा तर तिसरा ... अधिक वाचा...

वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर झळाळणार्‍या सचिनने पस्तिसाव्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपले नाव सुवर्णाक्षरात कोरले आहे. दुखापतींमुळे एवढ्यातल्या दोन तीन वर्षात तो त्याच्या ख्यातीप्रमाणे ... अधिक वाचा...

गणपतीपुळेस प्रशस्त समुद्र किनारा लाभला आहे. हा संपूर्ण परिसर नारळ, केळी, आंबा या सारख्या फळझाडांनी समृद्ध आहे. दुरवर पसरलेला निळाशार समुद्र, किनार्‍यावरील नरम पांढररी तांबडी वाळू, समुद्रावरून वाहणारा प्रसन्न गार वारा ही सारी वैशिष्ट्ये पर्यटकांना साद ... अधिक वाचा...

विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असतो काय? तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. बाधा ... अधिक वाचा...

लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यामुंबईपासून जवळ असल्याने वीकएंडला रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. मुंबईपासून लोणावळा ... अधिक वाचा...

माळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे. सर्वांना मोहवून ... अधिक वाचा...

नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याअधिक प्रजाती नवेगांव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेला आहे. नवेगाव तलाव येथील ... अधिक वाचा...

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले साहसी पर्यटक व ट्रेकर्सना साद घालणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे भंडारदरा. सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई येथेच आहे. प्रवरा नदी अडवून येथे भंडारदरा धरण बांधण्यात आले आहे. धरणांचे दुरपर्यत पसरलेले ... अधिक वाचा...

नागपूरच्या ईशान्येस रामगिरी नावाच्या टेकड्यांच्या कुशीत रामटेक हे पर्यटनस्थळ आहे. अगत्स्य ऋषीं येथे वास्तव्यास असतांना भगवान श्रीरामांनी त्यांच्या आश्रमास भेट दिल्याचा पुराणात उल्लेख आहे. म्हणून या परिसरास रामगिरी व त्याचाच अपभ्रंश म्हणून रामटेक असे ... अधिक वाचा...

सातपुडा पर्वरांगेच्या दक्षिण पायथ्याशी असलेले पेंच राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेस समांतर पसरलेला आहे. अडीचशे चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगल क्षेत्रात त्याची व्याप्ती आहे. एकोणविसशे पंचाहत्तर साली अस्तित्वात आलेलं हे ... अधिक वाचा...

नागझिरा वन्यजीव अभयारण्याचे निर्सगाच्या कुशीत इंद्रधनुषी सौदर्यांने नटलेला स्वप्नातील भूप्रदेश असेच वर्णन करावे लागेल. येथील वन्यप्राणी व जैवीक विविधता चकीत करणारी आहे. लांबच लांब पसरलेले नवश्रीने नटलेले सुंदर जमीनीचे पट्टे.... निर्सगाच्या ... अधिक वाचा...

रायगडमधील पनवेल नजीकचा पातळगंगा नदिच्या परिसरातील साडेचार किलोमीटरच्या वनश्रीने नटलेल्या परिसरात कर्नाळा पक्षी अभयारण्य पसरले आहे. कर्नाळा उन्हाळ्यातले काही दिवस वगळता तीन्ही ऋतूत आनंद देते. पावसळ्यात येथील जोरात कोसळणार्‍या पावसांत चिंब भिजत भटकायचं, ... अधिक वाचा...

खानदेशात सातपुडा पर्वतरांगात असलेले तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून साडेअकराशे मीटर उंचीवर आहे. सातपुड्याच्या तोरणमाळ रांगापलीकडे मध्यप्रदेशातून नर्मदा नदी वाहते. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळला पोहचताना गाडी डोंगरास वळसा घालून मार्गाक्रमण ... अधिक वाचा...

ताडोबा राष्ट्रीय उद्यान पूर्व विदर्भातील शुष्क पानझडी वनांच्या पट्ट्यात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ताडोबा व अंधारी राष्ट्रीय उद्यान राज्यातील जुन्या उद्यानांपैकी एक आहे. साधारणता: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात ही उद्यान वसलेली आहेत. ताडोबा व ... अधिक वाचा...

क्षितिजापर्यंत परसलेल्या निळ्याशार समुद्राच्या सानिध्यात चंदेरी वाळूच्या किनार्‍यावर मुक्तपणे हिंडताना कोळी बांधवांचा जाळे फैलावण्याचा खटाटोप चाललेला... मासेमारीसाठी पारंपारिक बोटी समुद्रात ढकलल्या जाताहेत... मनाच्या कप्प्यात कोठेतरी जपलेल्या या चित्राची ... अधिक वाचा...

1 - 15 of 50 प्रदर्शित करत आहे 1 2 3 4