सांगली जिल्ह्यातील माणदेश परिसर पर्जन्यछायेखाली येतो. त्यामुळे त्याचे वर्णन वाळवंटी, निष्पर्ण, उजाड असेच करता यईल. पश्चिम महाराष्ट्र एकीकडे कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांमुळे हिरवागार बनलेला असताना माणदेश परिसर मात्र दुष्काळाच्या झळा सहन करतो आहे. या ...
अधिक वाचा...