Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

एप्रिल 21, 2008


ब्लॉग्ज (3)
भाऊ पाध्ये हे सत्तरच्या दशकात मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक. त्यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे आहे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला आहे. अधिक वाचा...

गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवली आहे. भाजपमध्ये चाळीस वर्षे काढल्यानंतरही मुंडे यांनी हे पाऊल का उचलले असावे याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. पण मुंडेंसारखा राजकारणात रूजलेला आणि रूतलेला माणूस नेमका आहे तरी कसा? यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप..... अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सव्वाशे चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात भीमाशंकर अभयारण्य पसरले आहे. जैवविविधतेने समृद्ध पश्चिमघाटात भीमाशंकरचे मानवी हस्तक्षेपापासून मुक्त वनक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कड्यांवर वसलेले भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथून भीमा नदी उगम पावून नैसर्गिक सौंदर्यात भर घालते. अधिक वाचा...